या मॉडेलची खरी ओळख सजल्यानंतर धक्काच बसेल

13 November 2023

Created By: Chetan Patil

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) जमाना आहे. AI चा वापर करुन लोक काय-काय करतात हे ऐकून अनेकांना धक्का बसतोय.

आता तुम्ही मी या तरुणीला बघा. तुम्हाला वाटेल ही मुलगी ओरिजनल आहे. पण खरं हे आहे की, ती ओरिजनलच नाही. ही एक व्हर्चुअल मॉडेल आहे

या मॉडेलचं नाव ऐटाना लोपेज आहे. ती खऱ्या तरुणीसारखी दिसत असल्याने इन्स्टाग्रामवर खूप प्रसिद्ध झालीय.

तिला इन्स्टाग्रामवर एक लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

ऑडिटी सेंट्रल नावाच्या वेबसाईटने दिलेल्या रिपोर्टनुसार, ही व्हर्चुअल मॉडेल बार्सिलोना येथील न्यूज एजन्सी द क्लूलेसने निर्माण केलीय.

कामासाठी मॉडेल ठेवल्यास तिला लाखो रुपये द्यावे लागतात. त्यामुळे कंपनीने अशी ही आभासी मॉडेल तयार केलीय.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही मॉडेल दर महिन्याला 3 लाख 55 हजार रुपयांचं उत्पन्न देते