'अमूल दूध पिता है इंडिया', ही जाहिरात चांगलीच गाजली.

7 December 2023

दूधाचे महत्व घराघरात नेण्याचे काम अमूलने केले आहे. 

अमूल आता प्रथमच 5 पट अधिक प्रोटीन्स (प्रथिने) असलेले ‘सुपर मिल्क’ बनवणार आहे. 

‘सुपर मिल्क’च्या 200 मिलीच्या पाऊचमध्ये 30 ग्रॅम प्रोटीन असेल. 

मटण, चिकन, अंडी, मासे यामधून मिळणारे प्रोटीन्स अमूलचे ‘सुपर मिल्क’ असणार आहे.

शाकाहारी मंडळींना अमूलचे हे मिल्क वरदान ठरणार आहे.

सध्या अमूलचे व्हे प्रोटीन ऑनलाईन साधारण 2,000 रुपये किलो दराने ऑनलाईन विकले जाते.