जगातील ही कठीण  परिक्षा पास  करण्यासाठी लाखो मुल  संघर्ष करतात

विधू विनोद चोप्रांनी उत्तम कलाकार निवडलेत. हा चित्रपट देशातील खऱ्या हिरोंवर आधारित आहे.

प्रत्येक पात्र विश्वार्ह वाटते. विक्रांत मेसीने फक्त रोल केला नाही, तर तो  ती भूमिका जगलाय

उत्तम कथा म्हणजे उत्तम चित्रपट याची विधू  विनोद चोप्रा यांनी  आठवण करुन दिली

इंटरव्ह्यूचा सीन मला  जास्त आवडला.  डायलॉगमुळे हा सीन  जास्त भावला.

ये दिल मांगे मोअर असे चित्रपट आणखी बनवा  असं महिंद्रा यांनी म्हटलय.

आनंद महिंद्रा यांच्यामते विक्रांत मेसी राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र आहे