अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नाची तयारी जोरात  सुरु आहे. त्यांच्या लग्नाच  कार्डही समोर आलय.

1 July 2024

Created By: Dinanath Parab

लग्नाच हे कार्ड खूप शानदार पद्धतीन डिजाइन करण्यात आलय. भारतीय  कला आणि संस्कृतीचा विचार या  कार्डामागे आहे.

1 July 2024

Created By: Dinanath Parab

कार्ड बॉक्सचा व्हिडिओ आलाय. निमंत्रणासोबत पाहुण्यांना दोरुखा  पश्मीना शॉल भेट देण्यात आलीय. 

1 July 2024

Created By: Dinanath Parab

निळ्या आणि वांगी कलरची ही पश्मीना शॉल आहे. त्याच्यावर सुंदर एंब्रॉयडरी करण्यात आलीय. 

1 July 2024

Created By: Dinanath Parab

ही शाल जितकी सुंदर दिसतेय, त्यावर तितकी मेहनतही करण्यात आलीय. दोरुखा पश्मीना शॉल सुंदर कलेचा  उत्तम नमुना आहे.

1 July 2024

Created By: Dinanath Parab

ही शाल बनवण्यासाठी संयम  आणि वेळेची आवश्यकता आहे.

1 July 2024

Created By: Dinanath Parab

एंब्रॉयडरी असलेल्या या शालची किंमत 10 ते 12 हजार रुपये आहे. हेवी एंब्रॉयडरी असलेल्या शालची किंमत  त्यापेक्षा जास्त आहे.

1 July 2024

Created By: Dinanath Parab