क्यूट स्माईल, डोळे बंद, अनंत-राधिकाचा प्री-वेडिंगमधील तो फोटो का होतोय व्हायरल

09 March 2024

Created By: Soneshwar Patil

नुकताच अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन पार पडलं आहे

त्यानंतर आता सोशल मीडियावर प्री-वेडिंगचे फोटो व्हायरल होत आहेत

हटके पोज आणि राधिकाच्या स्माईलने सर्वांचं लक्ष वेधलं आहे

सध्या सर्वत्र अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगची चर्चा सुरु आहे

जगभरात अंबानी परिवाराच्या या सेलिब्रेशनने धुमाकूळ घातला आहे

सोशल मीडियावर अनंत-राधिकाचे आहेत लाखो चाहते

माझ्या व्यक्तिमत्वाला गौरवल्याबद्दल..., सोनालीच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव