अनिल अंबानींची दोन मुलं नेहमी आई-वडिलांसोबत दिसतात. त्यांचं नाव आणि काम काय?

मुकेश अंबानींच्या मुलांबद्दल सगळ्याना माहितीय. पण अनिल अंबानींची दोन मुल काय करतात माहितीय का?

अनंत अंबानींच्या प्री-वेडींगमध्ये अनिल अंबानी यांचं सगळ कुटुंब  दिसलं होतं.

अनिल आणि टीना अंबानींसोबत त्यांची दोन  मुलं जय अनमोल आणि  अंशुलही आले होते.

लाइमलाइटपासून दूर  असले, तरी हे कुटुंब  एकत्रच दिसतं.

जय अनमोल टीना आणि अनिल अंबानी यांचा मोठा मुलगा आहे. 12 डिसेंबर  1991 ला मुंबईत त्याचा  जन्म झाला.

जय अनमोलच शिक्षण मुंबईच्या कॅथेड्रल जॉन कॉन्वेंट स्कूलमध्ये झालं. नंतर UK च्या सेवेन ओक्स शाळेत शिक्षण झालं.

अनमोलने 2014 ला रिलायन्य म्युचअल  फंडमधून सुरुवात केली. 

अनमोलकडे लैंबॉर्गिनी गॅलार्डो आणि रोल्स रॉयस फँटमसारखी महागडी  कार आहे.

अंशुलने न्यूयॉर्क युनवर्सिटीच्या स्टर्न स्कूल ऑफ बिजनेसमधून ग्रॅज्युएशन केलय.

अनमोल आणि अंशुल रिलायन्स ग्रुपशी संबंधित बिजनेस संभाळतात.