बाबा वेंगाने आपल्या जीवनकाळात अनेक भविष्यवाण्या केल्या. यात काही सत्य ठरल्या. त्यांच्या नव्या भविष्यवाणीची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.
6th March 2025
त्यांनी भविष्यवाणी केलीय की, पुढच्या 20 वर्षात 2043 च्या आसपास युरोपमध्ये मुस्लिम शासन स्थापित होईल. इस्लामी शासन मजबूत होईल.
6th March 2025
त्यांच्या भविष्यवाणीनुसार वर्ष 2076 पर्यंत कम्युनिजम जागतिक स्तरावर पुन्हा येईल. सगळ्या जगात कम्युनिस्ट शासन असेल.
6th March 2025
5079 मध्ये जगाचा अंत होईल ही बाबा वेंगा यांची सर्वात मोठी भविष्यवाणी आहे. म्हणजे मानवी सभ्यतांचा शेवट होणार.
6th March 2025
बाबा वेंगाचा जन्म 31 जानेवारी 1911 रोजी बुल्गारियामध्ये झाला होता. बालपणी एका वादळात त्यांनी त्यांचे डोळे गमावले. 11 ऑगस्ट 1996 रोजी त्यांचं निधन झालं.