चांगले कपडे घालण्याचे फायदे 

10 November 2023

Created By: Soneshwar Patil

चांगले कपडे म्हणजे महागडे कपडे नाहीत तर स्वच्छ कपडे

तुम्ही जिथेही जाल तिथे तुमचा आत्मविश्वास राहतो

तुमची बोलण्याची पद्धत बदलते

तुम्ही कुठेही गेलात तरी पहिली छाप चांगली पडते

शरीरात ऊर्जा राहते आणि तुमची चालण्याची पद्धत बदलते

चांगले कपडे म्हणजे नवीन कपडेच नव्हे तर स्वच्छ कपडे 

श्रेया घोषालचा ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये सुंदर लुक, पाहा फोटो