'I Love You'  न म्हणताच मुलीला कशी करुन द्याल प्रेमाची जाणीव.

पहिल्यांदा प्रेम व्यक्त करण खूप कठीण वाटतं. पण जास्त उशीर करणं सुद्धा  चांगलं नाही. 

तुमच्या मनात कुठल्या मुलीबद्दल भावना असतील,  तर काही ट्रिक्सनी तुम्ही  तिला मनातल्या भावना  सांगू शकता. 

भावना असतील, तर मैत्रीने सुरुवात करा. बोलता, बोलता कौतुक करा. म्हणजे  विषय पुढे सरकेल. 

मुलीचा वाढदिवस किंवा तिची कुठली अचीवमेंट असेल,  तर तो दिवस खास  बनवण्याचा प्रयत्न करा.

मुलीला समजून घ्या. तुम्ही अजून जवळ यालं. प्रेम व्यक्त करणं अधिक सोपं पडेल. 

भावना पोहोचवल्यानंतर बोलता, बोलता डोळ्याला डोळे भिडवा. सरळ 'I Love You'  बोलता येत नसेल,  तर गाण गुणगुणा.