मघुल बादशाह अकबर आणि बिरबलचे किस्से भारतात प्रसिद्ध आहेत. पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, बिरबल कुठल्या धर्माचा होता? तो मुस्लिम होता की हिंदू? pic credit : pixabay/JAXA

22nd March 2025

Created By: Dinanath Parab

मघुल बादशाह अकबराच्या दरबारात 9 रत्न होती. त्यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या होत्या. बिरबलही त्या नवरत्नांचा भाग होता.

22nd March 2025

Created By: Dinanath Parab

बिरबलाला ब्रजभाषा कवि म्हटलं जायचं. त्याशिवाय बिरबल आपली हुशारी आणि बुद्धिमत्ता यामुळे लोकांमध्ये लोकप्रिय होता.

22nd March 2025

Created By: Dinanath Parab

बिरबलाच वर्तन, कविता आणि हुशारी यामुळे अकबराला तो खूप आवडायाचा. म्हणून बिरबल हा अकबराचा निकटवर्तीय होता.

22nd March 2025

Created By: Dinanath Parab

असं म्हणतात, जेव्हा अकबराला बिरबलाच्या निधनाबद्दल समजलं, तेव्हा तो दोन दिवस जेवला नव्हता.

22nd March 2025

Created By: Dinanath Parab

बिरबलच खरं नाव महेश दास होतं. तो धर्माने हिंदू आणि जातीने ब्राह्मण होता. त्याला ब्राह्मण दरबारी म्हटलं जायचं.

22nd March 2025

Created By: Dinanath Parab

महेश दास यांना बिरबल हे नाव देण्यात आलं होतं. अकबराने बिरबलाला कविराय या उपाधीने सन्मानित केलेलं.

22nd March 2025

Created By: Dinanath Parab