Boyfriend, हा शब्द  पहिल्यांदा कधी वापरला?

24 May 2025

Created By:  Kalyan Deshmukh

Boyfriend हा शब्द 19 व्या शतकाच्या अखेरीस समोर आला

1890 च्या दशकात ऑक्सफर्ड इंग्लिश कोशात त्याचा उल्लेख

पुरूष मित्र अथवा ओळखीचा पुरूष इतकाच त्याचा त्यावेळी संदर्भ

त्याच्याशी रोमँटिक नाते असेलच असे नव्हते, तो मैत्रीपूर्ण शब्द 

1920 येईपर्यंत त्याचा अर्थ आणि संदर्भ बदलला

 ज्याच्याशी नाते आहे, असा पुरूष म्हणजे बॉयफ्रेंड झाला 

पाश्चिमात्य देशात डेटिंग संस्कृतीनंतर बॉयफ्रेंड शब्दाचा अर्थ बदलला

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या