Chhaava पाहिला? कवी कलशाची समाधी कुठे आहे?

21 March 2025

Created By:  Kalyan Deshmukh

छत्रपती संभाजी महाराजांनी मुघल सत्तेला मोठे आव्हान उभे केले होते

बादशाह औरंगजेबाला स्वत: दख्खनमध्ये उतरावे लागले होते

मुघल सैनिकांनी कपटाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडले 

महाराजांचा अतोनात छळ करण्यात आला. पण महाराज डगमगले नाहीत

महाराजांनी हौतात्म्य पत्करले, पण औरंगजेबाला, मुघलांना शरण गेले नाही

त्यांच्या सोबत कवी कलश सुद्धा होता. तो ही मागे हटला नाही. त्याने बलिदान दिले

पुण्याजवळील तुळापुरात भीमा नदीच्या काठावर कवी कलशाची समाधी आहे 

कॅप्टन कुल धोनी मालामाल; किती पेन्शन देते BCCI?