कमाई सुरु झाली की पहिल्यांदा या 6 गोष्टी करा
11 November 2023
Created By: Soneshwar Patil
पहिल्या कमाईतून आई- वडिलांना गिफ्ट द्या
कमाई सुरु होताच लाईफ इन्शुरन्स काढून घ्या
कमाईच्या 20% रक्कम म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करा
स्वत: साठी इमरजेंसी फंड तयार करा
आई- वडिल आणि स्वत: चा आरोग्य विमा घ्या
पैशाविषयी आणि गुंतवणुकीविषयी शिकायला सुरुवात करा
गुजराती लोक व्यवसायात यशस्वी का होतात? कारण...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा