शपथविधीच्या वेळी अनंत अंबानीच्या हातातील घड्याळाचा फोटो  व्हायरल झालाय. घड्याळ बनवायलाच लागले  1 लाख तास.  

नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी समाजातील अनेक मान्यवर सोहळ्यात सहभागी झाले होते. 

या कार्यक्रमाला बिजनेसमॅन मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता आणि मुलगा अनंत अंबानी उपस्थित होते. 

अनंत अंबानीच्या हातात Patek Philippe च Grandmaster Chime  वॉच आहे. हे सर्वात महागड घड्याळ आहे. 

Patek Philippe नुसार अंबानींच्या हातातील हे घड्याळ तयार करण्यासाठी 1 लाख तासाचा वेळ लागलाय. 

Patek Philippe च्या Grandmaster Chime ची किंमत 2.4 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय चलनात 20 कोटी रुपये आहे.

बॉलीवडू शादीडॉटने ही माहिती दिलीय. अनंत अंबानी यांच्याकडे Richard Mille  च सुद्धा वॉच आहे.