गर्लफ्रेंडसाठी फुटबॉलपटूने नाकारलं राजकुमारीला; कोण आहे ती?

1 June 2025

Created By: Swati Vemul

स्पेनची राजकुमारी लिओनोर ही राजा फेलिप सहावा आणि राणी लेटिझियाची मोठी कन्या

लिओनोर पडली बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू पाब्लो गावीच्या प्रेमात

परंतु पाब्लोने राजकुमारीचं प्रेम नाकारलं

गर्लफ्रेंड आणि तिच्याप्रती असलेल्या प्रेमाखातर गावीने राजकुमारीचं प्रपोजल नाकारलं

जर गावीने राजकुमारीचा प्रस्ताव स्वीकारला असता तर त्याला फुटबॉल सोडावा लागला असता असंही म्हटलं जातं

गावीने लिओनोरशी लग्न केलं असतं तर तो स्पेनचा भावी राजा झाला असता, अशाही चर्चा

पाब्लो गावीच्या गर्लफ्रेंडचं नाव अॅना पेलायो असं असून राजकुमारीचं प्रस्ताव नाकारल्यानंतर ती चर्चेत

'मुरांबा' मालिकेतील रमा खऱ्या आयुष्यात कितवी शिकलीये?