इस्रायलबरोबर पुकारलेले युद्ध हमासला चांगलेच महागात पडणार आहे.
हमासची जमीन, आकाशानंतर आता पाण्यातूनही नाकेबंदी केली जात आहे.
हमासची कोंडी करण्यासाठी अमेरिकेचे गेराल्ड आर फोर्ड तैनात करण्यात आले आहे.
गेराल्ड आर फोर्ड हे जहाज जगातील सर्वात मोठे आहे. कुतुब मीनारपेक्षाही ते उंच आहे.
फोर्ड या जहाजावरुन एकाच वेळी 70 फायटर जेट विमाने उड्डान करु शकतात.
इस्रायलच्या हल्ल्यात हमासचे तीन कमांडर ठार झाले आहेत.
इस्रायलने गाजातील वीज आणि पाणी तोडले आहे. त्यामुळे गाजावर अंधाराचं संकट ओढवले आहे.
रिलायन्स जिओची वायरलेस इंटरनेट सर्व्हिस
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा