एडेलगिव हुरुन इंडिया फिलँथ्रोपी लिस्ट 2023 जाहीर झाली.

यादीत HCL चे सहसंस्थापक शिव नाडर यांनी आपला पहिला क्रमांक कायम ठेवला आहे.

2023 मध्ये शिव नाडर यांनी एकूण 2,042 कोटी रुपये दान दिले आहे. 

दुसऱ्या क्रमांकावर विप्रोचे अजीम प्रेमजी आहेत. 

अजीम प्रेमजी यांनी वर्षभरात 1,774 कोटी रुपये दान केले आहे.

 फिलँथ्रोपी यादीत 119 जणांचा समावेश केला आहे.

 2023 मध्ये 119 जणांनी मिळून 8,445 कोटी दान दिले आहे.