अरारारा... आता रिहाना नंतर शकीराचा जलवा...  अनंत की प्री वेडिंगसाठी किती पैसा घेणार?

28 May 2024

Created By: Soneshwar Patil

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या दुसरे प्री-वेडिंगला सुरुवात झाली आहे

यात शाहरुख, सलमान, आलिया, रणबीरसह 800 खास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पाहुणे आहेत

गेल्या वेळी पॉप गायिका रिहानाने परफॉर्म केला होता. यावेळी शकीराचे नाव समोर येत आहे

यावेळी या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी कोलंबियन गायिकेला बोलावण्यात आलं आहे. ज्यासाठी तिला भरघोस मानधन देखील दिलं आहे

सध्या या गायिकेला किती मानधन दिले याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही

शकीरा खासगी कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करण्यासाठी 10 कोटी रुपयांपासून ते 15 कोटी रुपयांपर्यंत फी घेते

बॉयफ्रेंड शिखरसोबतच्या लग्नाची बातमी ऐकून जान्हवी अस्वस्थ, म्हणाली...