इराणचे चलन 100 रियाल इस्राईलमध्ये जाऊन किती होते ?
23 June 2025
Created By: Atul Kamble
इराण आणि इस्राईल यांचा घमासान युद्ध सुरु आहे. इराणी चलन 100 रियाल इस्राईलमध्ये किती होतात ?
इराणची करन्सीला इराणी रियाल म्हटले जाते. यास IRR देखील म्हटले जाते.
पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या इस्राईलची अधिकृत करंसी 'न्यू शेकेल' आहे. त्यास ILS म्हणतात
इराणचे 100 रियाल इस्राईलमध्ये 0.0083 इस्राईली शेकेल होतात. संपूर्ण 1 इस्राईली न्यू शेकेल देखील होत नाही.
त्यावरुन नेतान्याहूच्या इस्राईल समोर इराणची करंसी किती कमजोर आहे.
- इराणच्या करंसीला सेंट्रल बँक ऑफ इराण कंट्रोल करते. करन्सी संदर्भात मार्गदर्शक तत्वे ती जारी करते
इस्राईली करंसी न्यू शेकेलचे नियंत्रण बँक ऑफ इस्राईल करते,ही शिखर बँक करन्सी जारी करते
या गंभीर आजाराने त्रस्त आहे 59 वर्षांचा सलमान खान,म्हणाला आता पूर्वीसारखी हाणामारी...