काश्मीरच्या डॉ. महरीन काजी MD Medicine सोबत इन्स्टाग्राम  इंफ्लूएंसर सुद्धा आहे. 

डॉ. महरीनने 2022 साली काश्मीरचे IAS अधिकारी अतहर आमिर खान यांच्यासोबत लग्न केलं. 

IAS अतहर आमिर खान 2015 बॅचचे अधिकारी आहेत. सध्या  ते श्रीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे कमिशनर आहेत. 

लग्नानंतर हे जोडपं सोशल मीडियावर चर्चेत असतं.

मदर्स डे ला डॉ. महरीनने सासूचा फोटो शेअर करुन  सुंदर कॅप्शन लिहिलय.

त्या महिलेला मदर्स डे च्या शुभेच्छा ज्यांनी आपल्या मुलांच उत्तम संगोपन केलं. तुमचा चांगलेपणा त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत दिसतो. 

तुमच प्रेम आणि मार्गदर्शनामुळे ओळख बनवणाऱ्या लोकांमध्ये त्यांना स्थान मिळालं. लग्नानंतर मी दुसऱ्या घरात आहे, असं मला कधी वाटलं नाही.