या देशात भाड्याने मिळते बायको; ट्रिपपर्यंतच फक्त लग्न 

27 June 2025

Created By:  Kalyan Deshmukh

येथे लग्न फक्त काही दिवसांचं, तासांचा करार, प्रेम नाही असतो व्यवहार

पर्यटकांना बायको भाड्याने देण्याते येते, याला सुखविवाह असे म्हणतात 

इंडोनेशियात प्लेझर मॅरेज एक मोठा उद्योग, शरीर सुखासाठी तात्पुरते लग्न

या देशातील गरीब मुलींचे लैंगिक शोषण, पिळवणूक

पैशांसाठी शरीर सुखाचा झाला व्यवसाय, लग्नानंतर लागलीच घटस्फोट

काही मुलींना पर्यटक सोबत घेऊन जातात, पण गुलाम म्हणून त्यांचा छळ होतो

प्लेझर मॅरेजला वेश्या व्यवसायाचे स्वरूप, त्याविरोधात संघटनांचा आवाज

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या