किंग कोब्राने गिळला चाकू! दोन जणांनी जीवाची पर्वा न केलं असं Video
11 जून 2025
Created By: राकेश ठाकुर
कोब्रा या सापाची दहशत त्याच्या विषावरून येते. कारण एकदा का दंश केला आणि वेळीच उपचार केला नाही तर वाचणं कठीण असतं.
कोब्रा फणा काढून उभा राहिला तर पळता भुई थोडी होते. त्याला वाटेला परत जाणं टाळलं जातं.
कर्नाटकच्या एका गावात कोब्राने शिकार समजून 12 इंचाचा चाकू गिळला.
ही घटना एका स्थानिकाच्या घरी झाली. त्याच्या घरात चाकू जमिनीवर पडला होता. (फोटो- @Khushi75758998
घरात घुसल्यानंतर कोब्राने चाकूला भोजन समजला आणि चाकून गिळला.
स्थानिकांच्या सूचनेनंतर सर्पमित्र आणि पशु चिकित्सक तिथे पोहोचले. त्यांनी कोब्राच्या पोटातून चाकू काढला.
कोब्राला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेऊन चाकू काढला. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं.
दुधात मनुके भिजवून खाणं महिलांसाठी आरोग्यवर्धक, का ते जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा