सावधान! मनी प्लांट चोरुन आणून लावताय? हे आधी वाचा
6th May 2025
Created By: Aarti Borade
वास्तूशास्त्रामध्ये मनी प्लांटला खूप महत्त्व आहे
हे झाड लावल्याने सुख-समृद्धीचे नांदते असे म्हटले जात
मनी प्लांट जर चोरुन आणले आणि लावले तर त्याचा खरच फायदा होतो का?
वास्तुशास्त्रानुसार, चोरलेले मनी प्लांट कधीही चांगल नसते
असे केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा पसरते
धनलाभ होण्याऐवजी धन हानी होते
ताक पिण्याची योग्य वेळ कोणती?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा