निसर्गाने बनवलेल्या या जगात अनेक प्रकारचे प्राणी, जीव-जंतू आहेत. त्या सर्वांसंदर्भात मानवास माहिती नाही.

10 February 2025

काही प्राण्यांना पाहणे खूप अवघड असते. परंतु त्यांना पाहिल्यावर निसर्गाची किमया दिसून येते. 

तुम्हाला अशा चार प्राण्यांसंदर्भात सांगणार आहोत? जे तुम्हाला दिसले म्हणजे तुम्ही भाग्यवान ठरणार आहे. 

किंग चित्ता हा सामान्य चित्तापेक्षा वेगळ आहे. तो बोल्ड ब्लॅक स्टॅप असतो. त्यातून त्याचे रॉयल लुक दिसून येते. 1000 चित्यांमधून एकच किंग चित्ता असतो. 

स्पॉटलेस चित्ता हा खास चित्ता आहे. त्याच्या शरीरावर कोणत्याही खुणा नसतात. हे एरिथ्रिझम मुळे होते. 

झेब्रामध्ये ब्लँक आणि व्हाईट पट्टे असलेले पाहिले असतील. पण डॉट असणारे झेब्रा आहेत. हे pseudomelanism मुळे असतात. त्याचे पट्टे तुटून डॉट तयार होतात. 

व्हाइट लॉबस्टर दिसणे खूप अवघड आहे. कारण 100 दक्षलक्ष लॉबस्टरमधून एकच व्हाइट लॉबस्टर असतो. हा ऑस्ट्रेलियात दिसून येतो.