26/11 मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईद याला धक्का बसला आहे.
हाफिज सईद याचा उजवा हात समजला जाणार मुफ्ती कैसर याची हत्या झाली आहे.
लश्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा मुक्ती कैसर हा नेता आहे.
मुक्ती कैसर याची अज्ञात लोकांनी गोळ्या घालून हत्या केली आहे.
मुक्ती कैसर याच्यावर आठ गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.
मुक्ती कैसर यांच्या हत्येमुळे भारताच्या आणखी एका शत्रूचा अंत झाला आहे.
हाफिज सईद याच्या मुलाची यापूर्वी हत्या झाल्याच्या बातम्या आहे. पण त्याला दुजोरा मिळाला नाही.
दहशतवादी हाफिज सईद का रडत आहे
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा