नागपूरचा प्रसिद्ध डॉली चहावाला...

1 April 2024

Created By: आयेशा सय्यद

डॉली चहावाल्याची सध्या सर्वत्र चर्चा होतेय

डॉली मालदिवमध्ये ट्रीप इन्जॉय करतोय

मित्रांसोबत मालदिव ट्रिप इन्जॉय करतानाचा डॉलीचा फोटो

'मायक्रोसॉफ्ट'चे संस्थापक बिलगेट्स यांनी डॉलीच्या हातचा चहा पितानाचा व्हीडिओ शेअर केला

त्यानंतर डॉलीचा प्रचंड प्रसिद्धी मिळाली

पाहा व्हीडिओ... 

पुण्यातील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रतिक्षा थोरातचं नव्या व्यावसायात पदार्पण