भारताचे 'जेम्स बाँड', अजित डोभाल यांचे शिक्षण माहिती आहे का?
11 May 2025
Created By: Kalyan Deshmukh
अजित डोभाल यांना भारताचे खरे जेम्स बाँड म्हटल्या जाते
ते देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. ते सतत चर्चेत असतात
अजित डोभाल यांचे शिक्षण किती झाले आहे? तुम्हाला माहिती आहे का?
20 जानेवारी 1945 रोजी उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथे जन्म
अजमेर मिलट्री शाळेतून त्यांनी शिक्षण पूर्ण केले
आग्रा महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली
ते 1968 मध्ये आयपीएस झाले. केरळमध्ये त्यांची पहिली पोस्टिंग होती
त्यांनी त्यांचा सर्वाधिक काळ हा गुप्तहेर खात्यात घालवला
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा