Dark Parle-G : बाबो हे काय झालं? प्रचंड उन्हात पार्ले-जी झाला काळा, फोटो व्हायरल

10 March 2024

Created By: Soneshwar Patil

पार्ले-जी हे भारतामधील सर्वात आवडीचे बिस्किट

सध्या पार्ले-जीने रंग बदलले असून त्याची जोरदार चर्चा सुरु आहे

व्हायरल होत असलेल्या पार्ले-जी डार्कच्या फोटोंनी वेडे झालेत

या पार्ले-जीवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्स व्हायरल होत आहेत

परंतू काही लोक हे खोट असल्याचं देखील म्हणत आहेत

सोशल मीडियावर पार्ले-जीच्या नवीन लुकने धुमाकूळ घातला आहे

'संतूर मॉम', 43 वर्षाची श्वेता सौंदर्यामध्ये देतेय मुलींना टक्कर