अनंत अंबानी यांच्या अंबानींच्या प्री- वेडिंगमध्ये फाटके  कपडे घालून  का नाचली ही प्रसिद्ध गायिका. 

अंबानी कुटुंबातील  लग्नात अमेरिकन  पॉप सिंगर रिहानाने धमाकेदार परफॉर्मन्स  दिला.

रिहाना आता मायदेशी परतलीय. पण तिच्या परफॉर्मन्सचे व्हिडिओ  सोशल मीडियावर  व्हायरल होतायत.

अंबानी कुटुंबासह तिथे उपस्थित प्रत्येकाने  रिहानाच्या कार्यक्रमाचा आनंद लुटला.

पॉप सिंगर रिहानाने  आपल्या परफॉर्मन्सने सगळ्यांच  मन जिंकलं.

सोशल मीडियावर व्हायरल फोटोत रिहानाचे कपडे फाटलेले दिसतायत.