भारताच्या या गावात न्यारा कायदा; प्रत्येकाला दोन बायका 

26 June 2025

Created By:  Kalyan Deshmukh

देशातील विविध भागात लग्नाच्या विविध पंरपरा दिसून येतात

तर भारतातील या गावात पुरुषाला दोन बायका करण्याची मुभा 

हिंदू कायद्यानुसार, विना घटस्फोट दोन विवाह करता येत नाही 

राजस्थानमधील जैसलमेरजवळील रामदेयो गावात दोन बायकांची प्रथा

एक लग्न करणाऱ्या पुरुषाची पहिली पत्नी गर्भवती होत नाही, असा समज 

पहिली पत्नी गर्भवती राहिली तर तिला केवळ मुलगी होते, असा दावा 

त्यामुळे या गावात दोन बायका करण्याची प्रथा पडली 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या