नवी दिल्लीत एका कुटुंबातील मांजर हरवली आहे.
12 January 2024
24 डिसेंबरपासून हरवलेली चिकू नावाची ही मांजर सापडत नाही.
दिल्लीतील अजयकुमार आणि त्यांची पत्नी दीपा यांनी मांजर हरवल्यानंतर अनेक ठिकाणी शोध घेतला.
दोघांनी सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.
मांजर हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. परंतु त्यानंतरही मांजर मिळाली नाही.
पर्शियन जातीची ही मांजर आणून देणाऱ्यांना त्यांनी एक लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
भारतीय बाजारात या जातीच्या मांजराची किंमत 10 हजार ते 50 हजार आहे.
हे ही वाचा
अभिषेक ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम, ऐश्वर्याने उचलले हे पाऊल