साज ह्यो तुझा..; सारा तेंडुलकरचा मराठमोळा साज पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!
1 June 2025
Created By: Swati Vemul
सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा नऊवारी साडीतील मराठमोळा लूक
नऊवारी साडी, चंद्रकोर, केसात गजरा, नाकात नथ.. असा साराचा मराठमोळा साज
सारा तेंडुलकरच्या गळ्यातील नथीच्या नेकलेसने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
सारा तेंडुलकरचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग
नातेवाईकांच्या लग्नातील साराचा हा मराठमोळा लूक तुफान व्हायरल
इन्स्टाग्रामवर सारा तेंडुलकरचे आठ दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स
साराचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर होतो व्हायरल
'मुरांबा' मालिकेतील रमा खऱ्या आयुष्यात कितवी शिकलीये?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा