International Women's Day: जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई महापालिकेसमोर सेल्फी पॉईंट

07 March 2024

Created By: Soneshwar Patil

जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेचा अनोखा उपक्रम

बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील आकर्षक सेल्फी पॉईंट

महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत फुलांपासून तयार केला सेल्फी पॉईंट

सध्या हा सेल्फी पॉईंट सर्व मुंबईकरांचं लक्ष वेधून घेत आहे

सोशल मीडियावर या सेल्फी पॉईंटवरील सजावटीचे फोटो व्हायरल होत आहेत

फुलांपासून तयार केलेला सुंदर सेल्फी पॉईंट लोकांना करतोय आकर्षित

नखरा कोणाला ही शोभत नाही फक्त..., अप्सरा चर्चेत