युट्यूबर अन् ‘बिग बॉस ओटीटी २’ चा विजेता एल्विश यादव चर्चेत आला आहे.

यादव रेव्ह पार्टीचे आयोजन करतो. त्यात सापाचे विष नशा म्हणून देत असल्याचा आरोप आहे.

एका रिपोर्टनुसार, लोक नशासाठी सापाचे विष घेण्याकडे आकर्षित होत आहेत.

ड्रग्स घेणाऱ्या लोकांना सापाच्या विषाचा नशा जास्त आवडतो.

ड्रग्स घेणाऱ्या लोकांना सापाच्या विषाचा नशा जास्त आवडतो.

ड्रिंक्समध्ये अनेक जण सापाचे विष घेत असतात. 

एडेलगिव हुरुन इंडिया फिलँथ्रोपी लिस्ट 2023 जाहीर झाली.