सुधा मूर्ती यांचा यशाचा पासवर्ड;  कठिण परीक्षा व्हा उत्तीर्ण 

18 May 2024

Created By:  Kalyan Deshmukh

सुधा मूर्ती नामनिर्देशीत खासदार, लेखिका, समाजसेविका 

पैसे लोकांना जवळ आणतो, दूर पण करतो, लक्षात ठेवा 

गुण-अवगुणांना स्वीकारा. कमतरता ओळखा, सुधारणा करा

स्वतःवर विश्वास ठेवा, तरच तुमचे आयुष्य बदलवू शकता

पैसे, बक्षिस, पदव्या म्हणजे आयुष्य नाही, तर शांतता पण महत्वाची

लक्ष्य समोर ठेवा, ते गाठण्याचा प्रयत्न करा, यश मागे येईल

कोणतेही काम छोटे नसते, स्वतः स्वतःची कामे करा

हरियाणवी क्वीनचा साडी लुक, कौतुकाने भरला कमेंट बॉक्स