दिवसभर पाण्यात, पण पाणीच पित नाही हा प्राणी
12 July 2025
Created By: Kalyan Deshmukh
कोणता आहे तो जीव, याची तुम्हाला पण उत्सुकता लागली ना
तर हा जीव म्हणजे बेडूक, बेडूक तोंडाने कधीच पाणी पित नाही
तर तो त्वचेतून पाणी शोषून घेतो. त्याला ऑसमोसिस असे म्हणतात
ऑसमोसिस प्रक्रियेमुळे बेडूक पाण्यात जिवंत राहतो
बेडूक हा नदी, तलाव, धरण, जंगलातील पाणथळ जागी दिसतो
बेडूक पाण्याशिवाय राहू शकत नाही, पण तो त्वचेतून पाणी शोषतो
बेडकाला अनेक संस्कृतीत पावसाचे दूत मानण्यात येते
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा