अन् बघता बघता नीता अंबानी यांचे 100 कोटी बर्बाद... काय घडलं असं?

02 May 2024

Created By: Soneshwar Patil

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांचे 100 कोटी रुपये बर्बाद झाले आहेत.

नीता अंबानी या आयपीएलमधील सर्वात महागड्या संघ मुंबई इंडियनच्या मालक आहेत

नीता अंबानी यांनी संघातील खेळाडूंवर मोठा खर्च केला आहे. त्यांच्या संघाची किंमत 9968 कोटी रुपये आहे

नीता अंबानी यांनी 2024 च्या आयपीएल फ्रँचायझीमध्ये हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये घेतले होते

त्याने रोहितला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवले आणि जीटीकडून ट्रेड ट्रान्सफरद्वारे 100 कोटी रुपयांमध्ये हार्दिकला संघाचा कर्णधार बनवले

हार्दिक कर्णधार झाल्यापासून मुंबई इंडियन्स सातत्याने सामने हरत आलीय. त्यामुळे नीता अंबानी यांनी हार्दिकला संघात घेऊन 100 कोटींचे नुकसान केलं आहे

बोल्ड अभिनेत्रीचा कूल अंदाज, भोजपुरीमधील ही अभिनेत्री कोण?