डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही 8 पुस्तकं वाचलीत का?
या पुस्तकात चलनासंबंधीच्या प्रश्नांचे निराकरण होते. भारताची पिळवणूक, आर्थिक प्रश्नांची उकल वाचायला मिळते.
शुद्र कोण होते, हिंदू धर्मातील चौथ्या वर्णात त्यांचा समावेश जाती उतरंडीची चिकित्सा यामध्ये वाचायला मिळते.
शुद्र हे पण आर्य होते. त्यांनी ऋग्वेद आणि इतर वैदिक पुस्तकं लिहिली. शुद्रांच्या इतिहासाच्या सखोल अभ्यासासाठी हे एक उत्तम पुस्तक आहे.
राज्य घटनेतील तरतूदी त्यांच्या हक्कांचे, अधिकारांचे कसे संरक्षण करतात याविषयीची माहिती या पुस्तकातून मिळते.
हिंदू समाजातील जातीय उतरंडीचे परीक्षण, कारणे आणि त्याचे परिणाम यांची विस्तृत चर्चा या पुस्तकात करण्यात आली आहे.
भारतीय सामाजिक उतरंडीची, जाती व्यवस्थेची माहिती या पुस्तकातून मिळते. महात्मा ज्योतिबा फुले यांना हे पुस्तक अपर्ण करण्यात आले आहे.
रानडे, गांधी आणि जीना यांच्यावरील हे पुस्तक, या व्यक्तिमत्वांचे वेगळपण समोर आणतात.
पाकिस्तान आणि फाळणीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार मांडले.
भोजपुरी क्वीनने घेतलं मैत्रिणीच्या बाप्पाचं दर्शन, मोनालिसाने शेअर केले फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा