काकांनी मेट्रोच्या गर्दीत सर्वांसमोर धरला ठेका, व्हिडीओ पोहून संतापले प्रवासी
15 May 2025
Created By: Shweta Walanj
मेट्रो आता रिल्सबाजीचा अड्डा झाली आहेत. अनेक जण मेट्रोमध्ये रिल्स बनवताना दिसतात.
त्यामुळे सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात.
आता देखील सोशल मीडियावर एक काका चश्मा लावून डान्स करताना दिसत आहेत.
'तुमसे मिलने का इरादा है' गाण्यावर काका डान्स करताना दिसत आहेत.
काका डान्स करत असताना अनेक प्रवाश्यांना व्हिडीओ बनवला तर अनेकांनी संताप देखील व्यक्त केला.
इन्स्टाग्रामवर व्हिडीओ sanju.jai.18 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा - 'माधुरी स्त्री म्हणून वाईट, तिने माझ्या बहिणीचा संसार मोडला...'