अशी बनवली जाते 10 रुपयांची आईसक्रीम, पुन्हा कधीच खाणार नाहीत, Video

22  जून 2025

Created By:  संजय पाटील

आईसक्रीम म्हणजे अनेकांचा विक-पॉइंट. रंगेबेरंगी 10 रुपयांची आईसक्रीम तु्म्ही अनेकदा खाल्ली असणार.

ही आईसक्रीम कशी बनवली जाते? याचा विचार केलाय? आईसक्रीम मेकींगचा एक व्हीडिओ समोर आला आहे.

या व्हीडिओत आईसक्रीम कशाप्रकारे तयार केली जाते, हे पाहायला मिळेल. हा व्हीडिओ पाहून तुम्ही पुन्हा आईसक्रीम खाण्याचं धाडस करणार नाहीत.

व्हायरल व्हीडिओत आईसक्रीम कशाप्रकारे अस्वच्छ जागेत बनवली जात आहे, हे पाहायला मिळत आहे.

कामगार अस्वच्छ बादलीत पाणी भरुन ते ड्रममध्ये ओततात. त्यात अनेक कृत्रिम रंग मिसळले जातात.

त्यानंतर ही आईसक्रीम जमवण्यासाठी काही वेळ दिला जातो. त्यानंतर आईसक्रीम तयार झाल्यानंतर विक्रीसाठी पाठवली जाते.

हा आईसक्रीमचा व्हीडिओ @Sheetal2242 या एक्स हँडलवरुन पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हीडिओ आतापर्यंत अनेक नेटकऱ्यांनी पाहिला आहे.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या