पाकिस्तानमध्ये कलिंगडची किंमत किती?
18 May 2025
Created By: Aarti Borade
उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी अनेकजण कलिंगड खातात
पण पाकिस्तानमध्ये १ किलो वजनाच्या कलिंगडाची किंमत किती असेल?
पाकमध्ये कलिंगडाची किंमत १५०-१६० रुपये आहे
भारतीय चलना नुसार ही किंमत ४५-५० रुपये आहे
भारतात कलिंगडाची किंमत ही ६०-७० रुपये आहे
कलिंगडामध्ये शरीराला आवश्यक पोषक घटक मोठ्या प्रमाणावर असतात
दारु पेक्षाही या 3 गोष्टी लिव्हरसाठी घातक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा