बिल गेट्स यांची एक्स  वाईफ मेलिंडा आता  काय करते? तिच्याकडे  किती संपत्ती?

मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या त्या सह संस्थापक आणि समाजसेविका आहेत.  लग्नाच्या 27 वर्षानंतर त्यांनी  घटस्फोट घेतला.

बिल आणि मेलिंडा गेट्स  यांनी आम्ही कपल म्हणून  एकत्र राहू शकत नाही,  असं म्हटलं होतं.

फोर्ब्स मॅगझीननुसार, बिल गेट्स 124 अब्ज डॉलरसह जगातील चौथे श्रीमंत  व्यक्ती आहेत. 

मेलिंड गेट्स यांच्याकडे 2 अब्ज डॉलरपेक्षा जास्त संपत्ती आहे. घटस्फोटाआधी एकत्र नेटवर्थमध्ये अब्जाधीश होत्या. 

मेलिंडा 1987 साली मायक्रोसॉफ्टमध्ये प्रोडक्ट मॅनेजर म्हणून  जॉइंन झाल्या. 

न्यूयॉर्कमध्ये दोघे बिझनेस डिनरसाठी एकत्र गेले.  तिथून डेटिंगची  सुरुवात झाली.