5 + 3 मध्ये प्लस या चिन्हाला मराठीत काय म्हणतात? डोकं खाजवा

2 March 2025

Created By:  Kalyan Deshmukh

मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याचे गेल्या दहा वर्षात प्रचंड फॅड

सीबीएसई, इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमांमुळे मराठी भाषेवर अधिक्रमण

विद्यार्थ्यांना साधी साधी वाक्य सुद्धा मराठीत बोलता येत नाहीत

मराठी भाषेवर हिंदी, इंग्रजीच नाही तर इतर भाषेचे अधिक्रमण 

5 + 3 मध्ये प्लस या चिन्हाला काय म्हणतात हे माहिती नाही  

बेरजेच्या चिन्हाला मराठीत आहे एक खास नाव 

पाच अधिक तीन (5 + 3) म्हणजेच यातील प्लसला बेरीज करताना अधिक म्हणतात

हा तर हॉट बॉम्ब; हार्दिक पांड्याचा रुमर्ड गर्लफ्रेंडचे कातिल फोटो पाहिलेत का??