दारूच्या एका बाटलीवर सरकारचा किती होतो नफा? जाणून व्हाल थक्क
Created By: Shweta Walanj
दरूवरील कर हा सरकारच्या महसुलाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, जो रस्ते, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या विकासकामांना मदत करतो.
दारूवर कर लावण्यामागचा उद्देश केवळ महसूल नाही. पण त्याचा वापर नियंत्रित करण्यासाठी
दारूवर लागणारा टॅक्स हा इतर वस्तूंच्या तुलनेत अधिक आहे.
तर 1000 रुपयांच्या दारूवर सरकारची किती कमाई होते?
1000 रुपयांच्या दारूच्या बाटलीवर 35% ते 50% कर सरकारी तिजोरीत जातो.
5% - 6.5% अल्कोहलच्या बीयरवर 16 रुपये टॅक्स आकारण्यात येतो.
5% पेक्षा कमी अल्कोहल असलेल्या बीयरवर 10% प्रती लिटर टॅक्स आकारण्यात येतो.
भारतात प्रत्येक राज्यात टॅक्सचे दर वेगळे आहेत. दारूच्या किंमती देखील वेगळ्या असतात.
हे सुद्धा वाचा | इस्कॉन मंदिराचा रंग फक्त पांढरा शुभ्र का असतो?