व्हॅलेंटाइन्स डे ला  लोकांनी काय-काय खरेदी केली. एका कंपनीकडून खुलासा. 

Blinkit वर व्हॅलेंटाइन्स  डे ला लोकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली.

पर्सनल मसाजर मोठ्या प्रमाणात ऑर्डर  करण्यात आला.

हँडकफ म्हणजे बेड्या  Blinkit वर मोठ्या  प्रमाणात सर्च  करण्यात आल्या.

व्हॅलेंटाइन्स डे च्या बुधवारी प्लॅटफॉर्मवरुन  कंडोमची चारपट  जास्त विक्री झाली.

Blinkit वरुन त्या दिवशी गुलाब, पुष्पगुच्छ, चॉकलेट आणि टेडीची विक्री  सुद्धा झाली.

Blinkit वरुन ऑनलाइन सामानाची ऑर्डर केली  जाते. काही मिनिटात  सामान घरपोच होतं.