छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील छावा चित्रपटामुळे मुघलांची चर्चा सुरु झाली आहे.
23 February 2025
मुघल हे भारतीय नव्हते. भारतावर त्यांनी आक्रमण केले होते. त्यानंतर अनेक वर्ष राज्य केले.
देशात आलेल्या विदेशी आक्रमणकाऱ्यांनी खजिना नेला. परंतु मुघल भारतातच राहिले.
मुघल हे उज्बेकिस्तानमधील फरगनामध्ये राहत होते. मुघल साम्रज्य भारतात निर्माण करणारा बाबर फरगनाचा होता.
फरगनामध्ये नेहमी युद्ध सुरु होते. त्यामुळे जीव धोक्यात असतो. त्यामुळे प्राण वाचवण्यासाठी बाबर उज्बेकिस्तानमधून पळून आला.
बाबर आधी काबुलमध्ये गेला. त्यानंतर तो भारतात घुसला. त्यानंतर अनेक शतके त्याने भारतावर राज्य केले.
मुघल साम्राज्य उद्धवस्थ करण्याचे श्रेय मराठ्यांना जाते. 19 व्या शतकाच्या मध्यात मराठ्यांनी मुघलाची सत्ता उलथवून टाकली.
हे ही वाचा... सकाळी लवकर उठण्यासाठी काय करावे? प्रेमानंद महाराज यांनी सांगितला सोपा उपाय