जगातील या देशात सर्वाधिक साप? किती प्रजाती भारतात 

31 July 2025

Created By:  Kalyan Deshmukh

जगात बिनविषारी आणि विषारी सापाच्या अनेक प्रजाती

जगातील प्रत्येक देशात आढळतो साप,त्याविषयी अनेक कथा 

पण जगातील कोणत्या देशात सापांची सर्वाधिक संख्या आहे

ब्राझील या देशात सापाच्या सर्वाधिक 400 हून अधिक प्रजाती 

ॲमेझॉन वर्षावनात जगातील सर्वात मोठे आणि खतरनाक साप

वायफर बुशमास्टर हा सर्वात विषारी साप सुद्धा याच जंगलात

भारतात सापाच्या 270 विषारी प्रजाती आहेत

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या