पंडित नेहरू यांना का म्हणतात चाचा नेहरू? माहिती आहे का?

27 May 2025

Created By:  Kalyan Deshmukh

पंडित नेहरू यांना लहान मुलांचा लळा होता. ते त्यांच्यात रमून जात

ही चिमुरडी मुलं त्यांना चाचा नेहरू म्हणून हाक मारत 

14 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस, बाल दिवस म्हणून मानण्यात येतो

त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले, IIT, IIM ची पायाभरणी केली 

ते मुलांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्यात ते पण मुलासारखे होत असत

त्यांची अनेक पत्रे, मुलांसाठी प्रेरणादायी आहेत

पंडित नेहरू हे सौम्य आणि प्रेमळ व्यक्तिमत्व होते

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या