UPI खाते एकदम सुरक्षित; फॉलो करा टिप्स या स्टेप्स बाय स्टेप

5 May 2024

Created By: Kalyan Deshmukh

लुबाडणुकीचे प्रकार वाढले, PIN, OTP मागून होते फसवणूक

या टिप्स तुमचे युपीआय खाते ठेवतील एकदम सुरक्षित

पैसे रिसिव्ह करताना PIN, OTP अजिबात नका करु शेअर 

युपीआय पेमेंटपूर्वी UPI ID वा खाते क्रमांक नक्की तपासा

अनोळखी व्यक्तीसोबत व्यवहार करु नका, अलर्ट राहा

UPI PIN वेळोवेळी बदलत राहा. त्यामुळे धोका होईल कमी

App ला सेफ्टी पिन कोड लावा, कोणालाही खाते एक्सेस नाही करता येणार

जन्नत.., लहानपणी पाहिलेलं अदितीचं स्वप्न पूर्ण, म्हणाली खरच स्वर्ग