Gold Bond योजनेमुळे  गुंतवणूकदार मालामाल 

28 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

26 नोव्हेंबर 2015 रोजी  सुवर्ण रोखे योजनेत गुंतवणूक

2,684 रुपये प्रति ग्रॅम या दराने रोख्यांची खरेदी

आता ग्राहकांना प्रति युनिट 6,132 रुपये किंमत मिळणार

20-24 नोव्हेंबर या काळातील बंद भावाची सरासरी गृहित धरण्यात आली 

योजनेतंर्गत ग्राहकांना  2.5 टक्के व्याज मिळेल 

या गुंतवणुकीतील परतावा, मॅच्युरिटीपर्यंत कर मुक्त 

दीर्घकालीन गुंतवणूक एकदम फायदेशीर 

रिंकू राजगुरुचा हा लुक पाहून चाहत्यांना 'या' अभिनेत्रीची झाली आठवण